Posts

क्रिप्टोकरन्सी करील तुम्हाला मालामाल

Image
क्रिप्टोकरन्सी  काय आहे    या संदर्भात थोडक्यात पाहूया, त्याचे काही महत्वाचे शब्द जे   व्यवहार कारताना नेहमी वापरले जातात. सध्या  क्रिप्टोकरन्सी अधिक प्रचलित होत आहे.    क्रिप्टोकरन्सीला सहसा क्रिप्टो असेही म्हणतात. हा डिजिटल पैशाचा एक प्रकार आहे. त्याची संकल्पना आपल्या पारंपारिक किंवा सरकारी चलनापेक्षा बरीच वेगळी आहे.    आमचे पारंपारिक चलन केंद्रीकृत वितरण प्रणालीवर कार्य करते, परंतु क्रिप्टोकरन्सी वितरित लेजरद्वारे (लेजर म्हणजे लेजर) राखली जाते. यामुळे या प्रणालीमध्ये बरीच पारदर्शकता आहे, परंतु एन्क्रिप्शनमुळे गुप्तता आहे, म्हणजेच काही गोष्टी गुप्त राहतात.  1 मायनिंग:   हा शब्द थोडा भ्रामक असू शकतो कारण खाण या शब्दाचा अर्थ खाण आहे आणि कोळसा खाण किंवा इतर कोणत्याही तत्सम खनिजाच्या खाणीशी संबंधित आहे. परंतु क्रिप्टो खाण म्हणजे नवीन डिजिटल नाणी निर्माण करणे. आणि हे काम गुंतागुंतीच्या क्रिप्टोग्राफिक समीकरणे म्हणजेच अत्यंत उत्कृष्ट संगणकांमधील समीकरणे सोडवून केले जाते. समीकरण सोडवल्यानंतर, वापरकर्त्याला बक्षीस म्हणून नाणी मि...

ही मुस्लिम स्त्री आहे जगात सर्वात सुंदर

Image
      सिनेमातील नट्या   मेकप करून सुंदर दिसतात काही मेकप शिवाय सुंदर दिसतात, आजकाल  अनेक महिला, मुली मेकप करतात, स्वःताला सुंदर दिसण्यासाठी सर्वोत्तपरीने प्रयत्न करत असतात.  लग्न समारंभ, फंक्शन, इत्यादी.   सौंदर्यवती, रूपवती, लावण्यवती, देखणी अश्या अनेक उपाध्यानी पुरुष ऐका स्त्रीचं वर्णन  करत असतो.   कवी , शायर यांनी तर स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.  चंद्र काय, फुल काय, देव  काय आणि स्वर्ग काय. अनेक ऋषी, महाऋषीं,देव, आणि दानव  यांची तपस्या स्त्रीच्या सौंदर्या समोर भंग पावली. ही जादू आहे   तिच्या सौंदर्याची!    काही स्त्रिया सावळ्या, गव्हाळवर्णीय, कृष्णवर्णीय असल्या  तरी देखण्या आणि सुंदर असतात तर काही गोऱ्यापान पण  सौंदर्य नसणाऱ्या पण स्त्रीया आहेत. प्रत्येक स्त्रीच आपलं स्वःताच एक वेगळं  व्यक्तिमत्व असतं   तिचा पेहराव, चाल, नखरा, कटाक्ष नजरेने पाहण्याची अदा,  हसण्याची आणि गालातल्या गालात हळूच स्मित करण्याची ढब, तिचे छप्पन नखर...

एक घर खरेदी करा, चार विनामूल्य मिळवा

Image
 एक घर खरेदी करा, चार विनामूल्य मिळवा -  4.5 दशलक्ष किमतीचे, 76 -एकर इक्स्टेटमध्ये अविश्वसनीय  एक्सेटरपासून फक्त 15 मैलांच्या  नैऋत्यास ,76 एकरची मालमत्ता. 54.5 दशलक्षला विक्रीसाठी  सज्ज आहे - आणि  हे एक  मोठ्या कुटुंबासाठी योग्य ठिकाण आहे.    डार्टमूर नॅशनल पार्कच्या मध्यभागी वसलेल्या 76 एकर जागेत आधुनिक पाच बेडरूमचे फार्महाऊस बाजारात 4.5 दशलक्ष डॉलर्सला पोहोचले आहे-आणि ते चार स्वतंत्र कॉटेजसह येते.   डब केलेल्या ग्रीनवेल, मोरेटोनहॅम्पस्टेड, डेव्हनच्या रमणीय शहराजवळील पुनर्संचयित व्हिक्टोरियन मालमत्तेला कौटुंबिक अनुकूल बदल देण्यात आला आहे-मुख्य घर ओपन-प्लॅन लिव्हिंग स्पेस आणि अव्वल विश्रांती सुविधा समाविष्ट करण्यासाठी पुन्हा तयार केले गेले आहे       हा एक मनोरंजक परिसर असून, ज्यामध्ये एक इनडोअर स्विमिंग पूल, गेम्स रूम, जिम आणि एक मोठे स्टुडिओ, आणि ऑफिस आहे   घर हवे असेल तर हे योग्य ठिकाण आहे. पण त्या साठी तुम्हाला डॉलर मध्ये किंमत मोजावी लागेल. सदर ठिकाण हे युनायटेड किंगडम येथे आहे.

विवाह बाह्य संबंधा मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा ऐक पाऊल पुढें

Image
 विवाह बाह्य संबंधा मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा ऐक पाऊल पुढें                 " 7 out of 10" प्रमाण    अश्लीलता, सेक्स स्कॅनडल  हे शब्द समाजात निषेध   ( taboo) म्हणून ओळखले जातात.      व्यभिचार हा शब्द मुळात सर्रास दैनंदिन जीवनात वापरला जाणार शब्द असून, स्त्री पुरुष दोघेही व्यभिचार करतात पण या विषयी फारशी चर्चा होत नाही,  स्त्री पुरुष दिघेही व्यभिचारी आहेत, या संदर्भात अनेक वृत्त प्रसिद्ध झाले आहेत, ज्या मध्ये स्त्री ही पती नसताना प्रियकरा सोबत रंगे हात पकडण्याचे  आणि पळून जाण्याचे तर दुसरीकडे पुरुष परस्त्री सोबत अनैतिक संबंध ठेवण्याचे किस्से आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.      सध्या शिल्पा शेट्टीचा पती  राज कुंद्राचा बहू चर्चित  किस्सा म्हणजे पॉर्न फिल्म आणि त्यावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या.   सेक्स हा विषय मुळात नवीन नाही जेव्हा प्रत्येक्ष कृती स्वरूपात समाजमध्ये अश्या घटना घडतात तेव्हा त्यांच्या चर्चेला उधाण येते, मात्र समाजात विवाह बाह्य संबंध आणि विवाह अंतर्गत...

Long-term planning need to address the flood-stricken Districts

Image
 Rain has stopped,   sporadically showering exists with a cloudy shadow sunlights but the district is still on the verge of dangers for the unpredictable time in Raigad and rest of  Maharashtra.      The heavy rain and flood along with landslides across Raigad of Konkan region and western maharashtra adversely affected the lives of thousands of families and businesses in urban and rural set up in the state.           Loss is huge and rehabilitation is urgently needed to compensate the affected people. of the flood-prone districts           Government agencies are surveying, political leaders are touring  the flood-stricken area, and visiting the affected families but financial assistance from the government administration is still in the process of the political disputed basket.       Help and aids are flooding from NGOs and political party individual leaders and humanitarian relief ...

जीवनसत्वयुक्त रानभाजी

Image
        रानभाज्या ह्या विषेश करून पावसात पाहायला मिळतात , या भाज्या आदिवासी जमातीचे लोक प्रामुख्याने रानातून गोळा करतात , ना  पेरणी, ना मशागत, ना लागवड, अश्या रानभाज्या    रानात, शेतावरील   बांधांवर सहज उपलब्ध आहेत, फक्त वेळ हवा त्याला गोळा करण्यासाठी आणि पारख हवी कोळखण्या साठी, काही भाज्या हया विषारी असू शकतात, म्हणून याची माहिती  घरातील वृध्द वेक्ती कडून  करून घेणे आवश्यक आहे, किंवा आदिवासी अश्या भाज्या बाजारात विकायला आणतात तयांच्या कडून घेतली तर अधिकच उत्तम, करण त्यांना याची  चांगलीच पारख असते.   रान भाज्यांचे अनेक प्रकार आहेत फुल भाजी, पाले भाजी, कंद प्रकार, अश्या अनेक भाज्या रानात विशेष करून पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.    या भाज्यां मध्ये भरपूर प्रमाणत लोह, शरीराच्या सर्वांगीण विकास साठी लागणारे जीवन सत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.    पावसाळा सोडून इतर ऋतू मध्ये ही या भाज्या मिळतात , त्या साठी जाणकार कडून माहिती घेतली पाहिजे. म्हणजे विषारी भाजी ओळखता आली पाहिजे.  ग्रामिण भा...

कोकणी महिला सुगरण

Image
कोकणाला मोठा समुद्र किनारा लाभला आहे तर दुसरीकडे प्राचीन मंदिर आणि निसर्गसौंदर्याने नटलेलं कोकण पर्यटकांसाठी  नेहमीच आकर्षण ठरले आहे.      काजू, करवंद, फणस, आंबे आणि रानमेवा ही फळे कोकणची एक ओळख आहे.     मासळी धरण्यासाठी कोळी बांधवच नाही तर इतर  समाजाचे लोक सुद्धा पाग, जाळी, बोक्शी इतयादी पारंपरिक साधनांचा वापर करतात.     पावसाळ्यात वलगण  लागली म्हणजे हमखास मासळी पकडण्याची संधी! गावातील बाप्या माणसं जाळी घेऊन जाणारच. रात्री दिवा, बॅटरी घेऊन  चिंबुरी, खेकडे, किरवे पकडण्याचा एक वेगळाच रोमांचक अनुभव आहे.  मासळीच कोकणी  आणि मालवणी मसाल्यांनी बनवलेलं कालवण म्हणजे एक मोठी मेजवानी.     चिकन, वडे मटन, तोंडाला आणि  नाकातून डोळयातून पाणी येईल इतकं मसालेदार आणि रुचकर पद्धतीनं बनवलेलं कांजा किंवा कालवण बोट चाटत  राहावं, असे रेसिपी बनवणाऱ्या कोकणातल्या महिला म्हणजे सुगरणी आहेत.    ग्रामीण  भागात मासळी वाटा पद्धतीन मिळण्याची प्रथा आहे, यात मिळणारी मासळी ही मिक्स प्रकार असतो, तर कधी एकाच जातीच...