ही मुस्लिम स्त्री आहे जगात सर्वात सुंदर

  


   सिनेमातील नट्या   मेकप करून सुंदर दिसतात काही मेकप शिवाय सुंदर दिसतात, आजकाल  अनेक महिला, मुली मेकप करतात, स्वःताला सुंदर दिसण्यासाठी सर्वोत्तपरीने प्रयत्न करत असतात.  लग्न समारंभ, फंक्शन, इत्यादी.

  सौंदर्यवती, रूपवती, लावण्यवती, देखणी अश्या अनेक उपाध्यानी पुरुष ऐका स्त्रीचं वर्णन  करत असतो. 

 कवी , शायर यांनी तर स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.  चंद्र काय, फुल काय, देव  काय आणि स्वर्ग काय. अनेक ऋषी, महाऋषीं,देव, आणि दानव  यांची तपस्या स्त्रीच्या सौंदर्या समोर भंग पावली. ही जादू आहे   तिच्या सौंदर्याची! 

  काही स्त्रिया सावळ्या, गव्हाळवर्णीय, कृष्णवर्णीय असल्या  तरी देखण्या आणि सुंदर असतात तर काही गोऱ्यापान पण  सौंदर्य नसणाऱ्या पण स्त्रीया आहेत. प्रत्येक स्त्रीच आपलं स्वःताच एक वेगळं  व्यक्तिमत्व असतं 

 तिचा पेहराव, चाल, नखरा, कटाक्ष नजरेने पाहण्याची अदा,  हसण्याची आणि गालातल्या गालात हळूच स्मित करण्याची ढब, तिचे छप्पन नखरे पुरुषाला घायाळ करून टाकतात आणि तो तिच्या प्रेमात पडतो आणि  मजनू बनण्याचा प्रयत्न करत असतो हा ऐक वेगळा विषय आहे.

 तिच्या सौंदर्याच्या अनेक  बाजू आणि पैलू आहेत.

 जगात अनेक स्त्रिया सुंदर आहेत, अगदी हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य  अभिनेत्र्या, मॉडेल सुद्धा खूप सुंदर आहेत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन. परदेशात ही आहेत. पण आज मी  एका अश्या सौंदर्यवती विषय बोलणार  आहे, तीच नाव आहे  बेला हदीद,

  बेला  हदीद हिचे संपूर्ण नाव आहे इसाबेला खैर हदीद, जन्म  ९ ऑक्टोबर १९९६  रोजी वॉशिंग्टन, डीसी येथे, पॅलेस्टिनी रिअल इस्टेट डेव्हलपर मोहम्मद हदीद आणि डच माजी मॉडेल योलान्डा हदीद  यांच्याकडे झाला. 

  तिच्या वडिलांद्वारे, ती दाहेर अल ओमेर, नाझरेथचा राजकुमार आणि गॅलीलचा शेख यांच्याकडून वंशाचा दावा करते.

  बेला हदीद ही मॉडेल आहे. जगात सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते.

Comments

Popular posts from this blog

Celebrating 25 Years of Empowerment: Jankalyan Trust's Journey

Narayan Seshadri: A Pioneer of Christian Mission

Illiteracy, Ignorance, and Illnesses: The Plight of Katkari Villages in Raigad