लोकशाही की मोदी शही
भारताची लोकशाही ही आता कोणत्या अवस्थेत आहे हे समजून घेतले पाहिजे सध्या आर्थिक मंदी आणि रोजगाराचा मोठा प्रश्न या देशात आ वासून उभाआहे. परंतु आमचे टीव्ही चॅनल वाले मात्र अजून हे काश्मीर आणि पाकिस्तान सारख्या प्रश्नांवर बोलत आहेत.
नुकतेच ED ने काही निवडक काँग्रेस राजकीय नेत्यांवर आपला शिकांजा चांगलाच कसला आहे. पण नोटा बंदी नंतर ज्या सेक्टर चे श्रीमंतांनी भारत सोडून गेलेत आणि देशाचा सामान्य माणसाचं आयुष्य अंधारात गाडलं गेलं या सर्वांचा अर्धिक फटका सामान्य माणसाला बसला आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच संकट सामान्य कुटुंबावर कोसळले, त्याच मात्र कोणीही गंभीर विचार करत नाही. प्रधान मंत्र्यांची परदेश यात्रा, मनकी बात, जाहिराती, कपडे इत्यादींवर करोडो रुपय खर्च झाले याच हिशोब कोणाच्या कोणाच्या खात्यातून करण्यात आला. अर्थात समण्यांच्याच.
काळा पैसा भारतात आला नाही. अलीकडेच, रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी स्पष्ट केले की आता नाही अशा आणि नाही अपेक्षा ही आहे देशाची खरी परिस्थिती.

Comments